Image Source: इंस्टाग्राम

Arjun Kapoor ने Singham Again साठी घेतले इतके करोड

Image Source: इंस्टाग्राम

अजय देवगण च्या सिंघम अगेन चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Image Source: इंस्टाग्राम

रोहित शेट्टी चा 'सिंघम अगेन' दिवाळी ला रिलीज होणार आहे.

Image Source: इंस्टाग्राम

'सिंघम अगेन' मध्ये अर्जुन कपूर खलनायकाची भूमिका सकारत आहे.

Image Source: इंस्टाग्राम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूरने 'सिंघम अगेन' मध्ये खलनायकाची भूमिका सकारन्यासाठी 5 ते 7 करोड रुपये घेतले आहेत.

Image Source: इंस्टाग्राम

आणी दिपिका पदुकोणला 'सिंघम अगेन' साठी 15 ते 20 करोड रुपये देण्यात आले आहेत.

Image Source: इंस्टाग्राम

अजय देवगणला Singham Again साठी 50 ते 60 करोड रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.