Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Wishes Images

6 December Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Images Status In Marathi

Browse our latest collection of Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Images Quotes Status in marathi and get the best dr babasaheb ambedkar mahaparinirvan din pics, Images for dp, status messages.

६ डिसेंबर १९५६ ची पाहाट उगवली, पण सूर्य जणू अस्ताला गेला होता, युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी, करोडोंचा कैवारी, या देशाचा सच्चा देशभक्त या देशाला सोडून गेला, वाऱ्यासारखी बातमी साऱ्या देशभर पसरली, दिनांचा वाली आता राहिला नाही, त्या दिवशी एकाही घराची चूल पेटवली गेली नाही, जी सापडेल त्या साधनांनी लोकांनी मुंबईला धाव घेतली रेल्वेमध्ये पाय ठेवायला जागा नाही अश्या स्थितीतही लोक मुंबईला येत होते, प्रत्तेक जण रडत होता, कोणी माझा बाप गेला तर कोणी माझी आई गेली म्हणून अकरंदन करत होते, अरबी समुद्राला जणू काही त्या दिवशी या निळ्या पाखरांच्या अश्रूंचाच पूर आला होता, चंदनाच्या सुगंधी लाकडांवर बाबांचा देह ठेवला गेला, बाबांच्या चितेतील एक एक ठिणगीही जणू प्रत्येकाला संदेश देत होती, की “बाळांनो रडू नका, मी हा समतेचा गाडा इथवर आणला आहे याला पुढे नेता आला तर न्या पण मागे मात्र आणू नका,शिका, संघटित व्हा, अन संघर्ष करा”. प्रज्ञेच्या महामेरूला हृदयाच्या देठापासून विनम्र अभिवादन..

Babasaheb ambedkar mahaparinirvan din banner background download

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम #?

Babasaheb ambedkar punyatithi photo wallpaper download

भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना !!!!! ??

babasaheb ambedkar punyatithi status images Quotes in marathi

विश्वाला आणि विशेष करून भारतातील धर्माच्या दलालांना माणुसकी शिकविणारे मानवतेचे शिल्पकार परमपूज्य,विश्व वंदनीय, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी त्रिवार नमन ???.

Dr babasaheb ambedkar punyatithi in Marathi

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!?

Best Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Images Quotes Status

६.डिसेंबर. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन ?

विश्वरत्न बोद्धिसत्व परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ???

6 december ambedkar images Status photo download
Mahaparinirvan Din

ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन ?

Mahaparivartan din wishes images

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना ??

mahaparinirvan din images quotes status in Marathi

विश्व रत्न, बोधीसत्व, महाकरुणाकर,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम…?

mahaparinirvan din 2019

६ डिसेंबर ५६ साली वेळ कशी ती हेरली दुष्टकाळाने भिमरायांची प्राणज्योत ती चोरली?????✨ सर्व प्रथम मानाचा आदराचा स्वाभिमानाचा जय भीम ?

Latest mahaparinirvan din WhatsApp status and dp download

बाबा आपणास कोटी कोटी प्रणाम ?

Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din

बोधिसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र आदरांजली ??

Babsaheb ambedkar koti koti pranam

बाबा तुमच्या लेखनीने अखंड भारत देश घडत आहे बघा..!

बाबा तुमच्या आठवणीने आज आभाळ सुद्धा रडत आहे.?

mahaparinirvan din images download
Mahaparinirvan din images download

भावपूर्ण श्रद्धांजली ??

mahaparinirvan din photo

महामानवाला विनम्र अभिवादन?

6 december mahaparinirvan din images

Mahaparinirvan Din Status In Marathi:

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार”,

महामानव,

बोधीसत्व,

परमपुज्य,

क्रांतीसुर्य,

विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र आभिवादन…

जय भिम.

विश्वभूषण, भारतरत्न, महामानव,

युगपुरुष, युगप्रवर्तक, भारतीय घटनेचे

शिल्पकार, बॅरिस्टर , क्रांतीसूर्य, बोधीसत्व

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांचा महापरीनिर्वाण दिन त्यांच्या पवित्र

स्मृतिस साश्रु नयनांनी विनम्र अभिवादन

आणि कोटी-कोटी प्रणाम.!

काय लिहावं बाबा तुमच्या बद्दल तुम्ही नशीब, भविष्य आणि आयुष्य आमचं लिहून गेलात

ही वादळातील समाज नौका किनारी लावून गेलात ।

ज्ञानाच्या अथांग सागरस कोटी कोटी प्रणाम.

mahaparinirvan din dp
Mahaparinirvan din dp
Mahaparinirvan diwas images
Mahaparinirvan din dp
Mahaparinirvan din status
Mahaparinirvan din status
6 December status
Babasaheb ambedkar mahaparinirvan din status
Mahaparinirvan din babasaheb ambedkar
Ambedkar mahaparinirvan din images
Dr ambedkar mahaparinirvan din
Mahaparinirvan divas wishes images
Mahaparinirvan din pic download
Mahaparinirvan din wishes
mahaparinirvan din quotes in marathi
6 december whatsapp dp
6 december whatsapp dp

घायाळ पाखरांना पंख दिले तू ; मुक्या वेदनांना शब्द दिले तू । तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला ,युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला.हे महामानवा, तुज कोटी कोटी वंदना !

You can also send Namo Buddhay Jai Bhim Good Morning Images pics to wish good morning with Dr babasaheb ambedkar and Gautam Buddha.

You may also like❤
Babasaheb Ambedkar Images Download
Jai Bhim Good Morning Images
Dhamma Ratri Wallpapers

Use below pagination to browse more 6 december mahaparinirvan din status dp images ⬇

Related Image Galleries