Marathi Attitude Status Quotes

Best Royal Attitude Status In Marathi With Quotes, Caption Lines For WhatsApp, FB & Instagram

We can buy everything but can’t ” ATTITUDE ” . We always search best attitude status for post on social networking sites, so we bring you worlds best Royal attitude status in marathi also we have a classic collection of attractive attitude status for girlfriend or boyfriend .

We always tries to bring new and latest attitude status in marathi for posts on Facebook , whatsapp or Instagram . You can find some royal attitude status in marathi for boys and girls.

You can also find marathi attitude status quotes here and Attitude status in marathi images are wonderfully designed by us for you. Smart attitude status in marathi images with text also we brought to you .

चाहते कमी असले तरी चालतील पन विरोधक हजारों पाहिजेत.

इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.

जमलं तर आमच्याशी चांगलच वागा, नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.

लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी मी मला जे करायचं आहे तेच करणार.

दम तर नावात असला पाहिजे, हवेत तर काय पतंग पण उडतात.

बोलायला मलापण जमत पण आपण थेट तोंडावर बोलतो पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.

नेतृत्व करायच तर अस करा सत्ता जरी तुमची नसली तरी, लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.

वेळ आल्यावर `Attitude` दाखवण गरजेचं आहे.नेहमी झुकाल तर लायकी घालवाल.

अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच.

असच आहे आमच, पटल तर बघा नाय तर सोडून द्या. किरकिर नको.

Love Attitude Status In Marath

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

आमचं कस आहे माहित आहे का, जीव लावला तर शेवट पर्यंत लावणार.. आणि नायतर मग बघणार पण नाय.

मी अजून सिंगल आहे कारण, आपला घमंड उतरवणारी कोणी भेटलीच नाही.

मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही.. दुखः आहे फक्त त्या मुलीचं, जी माझ्यामुळे एकटी आहे.. 

जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही.

Attitude Status In Marathi Images For WhatsApp :

Royal attitude status in marathi image download
Marath new status about attitude
marathi status on life attitude
Marathi status on life attitude
marathi attitude status for boy
Marathi attitude status for boy
New Marathi Attitude Status Quotes, Caption Lines For WhatsApp, FB & Instagram
love attitude status in marathi for girlfriend
Love attitude status in marathi for girlfriend
You may also like❤
Marathi Single Status Images
Marathi Sorry Status Images
Friendship Quotes Images Status In Marathi
Marathi Love Status Images
Sad Status Images In Marathi

Related Image Galleries