Good Morning Messages In Marathi

{शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी} | Good Morning Messages Quotes In Marathi

Good Morning

{शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी} | Good Morning Messages Quotes In Marathi

शुध्दता तर विचारांमध्ये असते.* माणूस कुठे पवित्र असतो,* फुलातसुध्दा किडे असतात,* दगडातसुध्दा हिरे असतात.* वाईट सोडून चांगले बघा. माणसातसुध्दा देव दिसतो.* गुड मॉर्निंग.

जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे कारण…. जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो, तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो, जो परत कधीच नाही येत.. गुड मॉर्निंग. ☀🌝🌞

तुमची आठवण आमच्या मनातील माणसाची साठवण आहे तुमचा मधुर स्वभाव आमचे श्रद्धेचे स्थान आहे . . . ! ! तुमचा जन्मोजन्माचा साथ हा आमच्या हृदयातील श्वास आहे.. शुभ सकाळ.

इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की… जर मन खरं असेल आणि हृदय चांगल असेल तर दररोज सुख आहे.. शुभ सकाळ.

कसं होईल ह्या चिंतेत राहू नका *💯सगळं ठीक होणारचं* *ह्यावर विश्वास ठेवा* *..शुभ सकाळ ..

सौंदर्य कपड्यात नाही, तर कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, तर विचारांमधे आहे. सौंदर्य भपक्यात नाही, तर साधेपणांत आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, तर मनांत आहे. GOOD MORNING.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..! स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते. शुभ सकाळ.

सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे ‘विचार’ !* *कारण, उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्याची शक्ती अफाट आहे…* शुभ सकाळ.

कोटयवधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणूसकी आणि माणसं कमवावी लागते.* शुभ सकाळ *

लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी.. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी.. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी.. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी.. GOOD MORNING..

Related Image Galleries