Ego Quotes In Marathi

{ अहंकार मराठी स्टेटस } Marathi Ego Quotes Text Status With Images

Browse our collection of Ego Quotes In Marathi Images and get the best ego status in marathi text with images.

 { अहंकार मराठी स्टेटस } Marathi Ego Quotes Text Status With Images

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगो साठी सोडण्यापेक्षाआवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हाही चांगले

best ego quotes in marathi with images

“EGO” तीनच अक्षरांचा शब्द आहे पण तो बारा अक्षरांच्या शब्दाला तोडू शकतो RELATIONSHIP

Ego status in marathi for ego marathi dp whatsapp

अशी पण माणसं असतात ना दुसऱ्याचं मन दुखावलं तरी चालेल पण स्वतः मधला Attitude कमी करणार नाय . कारण त्यांना त्यांचा Ego प्यारा असतो.

अहंकार मराठी सुविचार | Ego thought quotes in marathi language with text And meaningful photos

असं बोलतात की ego मुळे आपण माणसांना गमावून बसतो पण कधी कधी जे ego दाखवत नाहीत, ते self respect सुद्धा गमावून बसतात…

Related Image Galleries