Vishwas Quotes Images In Marathi

Vishwas Marathi Status Images Quotes For WhatsApp

Get the best vishwas quotes in marathi with beautiful images for whatsapp status.

vishwas images in marathi

जीवनात खर बोलून मन दुखावल तरी चालेल. पण खोट बोलून कुणाला आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्याच आयुष्य असत फक्त तुमच्या विश्वासावर.

Vishwas quotes in Marathi

नात तेच टिकत ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असतो, तक्रार कमी आणि प्रेम जास्त असत, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.

Best Vishwas Marathi Status Images Quotes For WhatsApp
Relationship vishwas quotes in marathi

आयुष्यात प्रेतेक गोष्टीचा फायदा घ्यावा पण कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये कारण एकदा विश्वासाला तडा गेला कि नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते.

विश्वास marathi image
विश्वास marathi image

खर बोलून नात तोडा चालेल मला पण खोट बोलून विश्वास तोडू नका.

vishwas marathi status for whatsapp
vishwasghat status
vishwas marathi status images
vishwas marathi status images
vishwas marathi status
Vishwas marathi status
vishwas status in marathi

Related Image Galleries