Good Night Messages Marathi

good night quotes in marathi

बोलता बोलता काही जण रुसुन जातात… चालता चालता हातातले हात सुटून जातात.. म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते… इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात…. Good Night.

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. “अनुभव” म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी ” ठेच ” काळजाला लागते.. शुभ राञी.

अस्तित्व असं तयार करा की ते संपवणारा देखील घाबरला पाहिजे.. शुभ रात्री.

कोटयवधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणूसकी आणि माणसं कमवावी लागते. Good night.

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे… क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे… आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे… नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे … !!! GOOD NIGHT.

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता, नात्यांच्या अतुट शब्दांनी गुंफलेली कविता, जाणिवेच्या पलीकडच जगावेगळ गाव, यालाच तर आहे “आयुष्य” हे नाव.ll •शुभ रात्री•

इतक्या जवळ रहा की, नात्यात विश्वास राहील… इतक्या ही दूर जाऊ नका की, वाट पहावी लागेल… संबंध ठेवा नात्यात इतका की, आशा जरी संपली तरी ही, नातं मात्र कायम राहील… •शुभ रात्री•

तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते ती म्हणजे ‘अपयश येण्याची भीती.*शुभ रात्री*

घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे…. परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे “”..? ?GOOD NIGHT?

आयुष्य म्हणजे काय..?*

हे त्या गरिबाला विचारा जो त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास सुद्धा फुग्यात भरून विकतो, जीवन खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा. *शुभ रात्रि*

Related Image Galleries