Good Night Messages Marathi

good night messages in marathi

जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिम्मत ठेवा, आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.?शुभ रात्री?

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खुप मित्र नसतात पण चांगले मित्र नक्की असतात . ?शुभ रात्री?

सुखाच्या व्याख्या खूप आहेत.. पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे….*शुभ रात्री*

शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो… शरीर थकले की शांत झोप लागते ! आणि मन थकले कि झोप उडते.. (( Good Night ))

ऐकणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते आचरणात आणणं.. किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं, यावरच माणसाचं यशापयश अवलंबून असतं. शुभ रात्री.

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. good night.

लाख रूपयातून एक रूपया जरी कमी झाला. तरी ते लाख रूपये होत नाही. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ती लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाहीत.. Good Night .

ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे ,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.. शुभ रात्री.

जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका. GOOD NIGHT.

आकाशात एक तारा आपला असावा… थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा..!! एक छोटीशी दुनिया आपली असावी… तुमच्यासारखी जिवलग माणसे तिथे नेहमी दिसावी..!! !शुभ रात्री

Related Image Galleries