Good Night Messages Marathi

Good Night Messages In Marathi | Good Night Quotes In Marathi

Good Night Messages In Marathi | Good Night Quotes In Marathi

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगल. | शुभ रात्री |

चुकीचा रस्ता…चुकीची माणसं…वाईट परिस्थिती…वाईट अनुभव…हे अत्यंत गरजेचे आहेत….कारण…..यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की ” काय ” आणि ” कोण ” योग्य आहे.!! ? Good Night?

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी.. अनुभव”म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी ” ठेच “काळजाला लागते. – शुभ रात्री –

वेळ सर्वांना मिळतो जीवन बदलण्यासाठी पण जीवन पुन्हा मिळत नाही..वेळ बदलण्यासाठी. *शुभ?रात्री*

जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिम्मत ठेवा, आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.?शुभ रात्री?

माझ्याकडे काहीही नसले तरी चालेल !!! *पण* *माझ्याबरोबर* तुमच्यासारखी माणसे असणे हेच मि माझे भाग्य समजतो !!! *शुभ राञी*

मैञी हा असा दागिना आहे जो सगळयांकडे दिसतो पण जाणवत नाही, म्हणुन अशी मैञी करा जी दिसली नाही तरी चालेल.. पण जाणवली पाहीजे….Good.Night.

वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवुन जाते…. शुभ राञी.

कागदाची “नाव” होती… पाण्याचा “किनारा” होता… आईवडिलांचा “सहारा” होता… खेळण्याची “मस्ती” होती… मन हे “वेडे” होते… “कल्पनेच्या” दुनियेत जगत होतो … कुठे आलोय या, “समजूतदारीच्या” जगात… या पेक्षा ते भोळे, “बालपणचं” सुंदर होते…!!! शुभ रात्री.

मनात तेच लोक बसतात,त्यांचे मन साफ आहे* *कारण सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते. ❤ शुभ रात्री ❤️

1 23 ... 5Next »

Related Image Galleries